कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. उपसचिव पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांसाठी हा नियम आजपासून लागू करण्यात आला आहे.
#कोरोना संसर्गामुळे केंद्रीय गृह मंत्रालयानं खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरातूनच काम अर्थात वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव पातळीवरील सर्व अधिकारी आता आजपासून घरातून काम करणार आहेत. @PIBMumbai
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)