Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank दिल्लीच्या AIIMS रूग्णालयात Post COVID Complications मुळे दाखल

AIIMS officials च्या माहितीनुसार, आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Ramesh Pokhriyal (Photo Credits-Twitter)

Union Education Minister Dr Ramesh Pokhriyal Nishank दिल्लीच्या  AIIMS रूग्णालयात Post COVID Complications मुळे उपचारासाठी दाखल   झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement