7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्तामध्ये 3% वाढ; दिवाळीत पगारवाढीचं गिफ्ट

केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए आता 28% वरून 31% झाला आहे. 31 जुलै 2021 पासून तो लागू केला जाणार आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्ती पेन्शनधारकांना आज महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाल्याची गूड न्यूज मिळाली आहे. दरम्यान त्याचा फायदा 47 लाख सरकारी कर्मचार्‍यांना होत आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळात DA, DR Hike ला मंजुरी देत त्यांच्या कर्मचार्‍यांना दिवाळीची भेट दिली आहे.

महागाई भत्त्यामध्ये वाढ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement