Union Budget 2024: बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी; बाजार उघडताच Sensex 80,731.97 वर

आज बाजार उघडताच सेंसेक्स 80,731.97 वर ट्रेंड होत होता.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

आज मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाच्या पूर्वी शेअर बाजारात उत्साह दिसत आहे. दिवसाची सुरूवात हिरव्या मार्क ने झाली आहे. 229.89 अंकांनी वधारला आहे. बाजार उघडताच तो 80,731.97 वर ट्रेंड होत होता. Union Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सातव्यांदा मांडणार अर्थसंकल्प; इथे पहा मोदी सरकार 3.0 चं पहिलं बजेट! 

शेअर बाजारात उत्साह

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement