Ujjain: उज्जैन येथील तीन बत्ती चौकात लेक्ट्रिक शोरूमला भीषण आग

उज्जैन येथील तीन बत्ती चौकात असलेल्या एका इलेक्ट्रिक शोरुमला भीषण आग लागी आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून मदत आणि बचाव कार्यास वेग आला आहे.

Ujjain

उज्जैन येथील तीन बत्ती चौकात असलेल्या एका इलेक्ट्रिक शोरुमला भीषण आग लागी आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून मदत आणि बचाव कार्यास वेग आला आहे. दरम्यान, आगीचे कारण, नुकसान याबाबत सखोल तपासानंतरच माहिती पुढे येऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now