Lata Mangeshkar यांच्या निधनाने दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर

लता मंगेशकर यांनी आज मुंबईच्या ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

लता मंगेशकर (Photo Credits: Facebook)

Lata Mangeshkar यांच्या निधनाने दोन दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबद्दल माहिती देताना देशभर  तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement