Kuno National Park मध्ये 'Nirva' चित्त्याचे दोन बछडे सापडले मृतावस्थेत

मादी चित्ता निर्वाच्या दोन बछ्ड्यांचे मृतदेह सापडले आहेत.

Kuno National Park मध्ये 'Nirva' चित्त्याचे दोन बछडे सापडले मृतावस्थेत
Kuno National Park । Twitter

मध्य प्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये बुधवारी (27 नोव्हेंबर) आफ्रिकन मादी चित्ता निर्वाच्या दोन बछ्ड्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन्ही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. चित्ता निर्वा आपल्या गुहेपासून दूर असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. याबाबत माहिती घेण्यासाठी पथक घटनास्थळी पोहोचले असता आतमध्ये दोन पिल्लांचे मृतदेह आढळून आले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2024 08:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).