Rahul Gandhi यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु
राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर ट्विटरने आज सकाळी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसशी जोडलेली सर्व खाती अनलॉक केली. हा भारतातील लोकांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया रोहन गुप्ता यांनी दिली आहे. ते काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष आहेत.

Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement