Uttar Pradesh Accident: झाशीमध्ये ट्रकचा अपघात, जमावांनी लुटले तुपाचे पॅकिटे, घटनेचा Video व्हायरल
अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे.
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील झाशी येथे महामार्गावर ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. ट्रकमध्ये तुपाचे पॅकेट होते. अपघातानंतर गावकऱ्यांनी ट्रकमधील तुपाचे पॅकेट घेऊन जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक लागल्याने अपघात झाला आहे. घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवपूरी रोड वर ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून जमावाला आवरण्याच्या प्रयत्न केला आहे. अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही
v
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)