'Trishul' आणि 'Sapper Punch' द्वारा रोखता येणार शत्रूचा हल्ला

ही दोन्ही शस्त्रे पारंपरीक आहेत. ज्यात 'Trishul' आणि 'Sapper Punch' आदिंचा वापर करण्यात आला आहे.

Apasteron Pvt Ltd

जीवघेना हल्ला करणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी आणि पुरेशी मदत येईपर्यंत प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करणारी दोन शस्त्रे उत्तर प्रदेशातील Apasteron Pvt Ltd कंपनीने लॉन्च केली आहेत. ही दोन्ही शस्त्रे पारंपरीक आहेत. ज्यात 'Trishul' आणि 'Sapper Punch' आदिंचा वापर करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)