अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांना दु:ख झाले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, युसूफ भाई आज आपल्या छोट्या बहिणीला सोडून का गेलात. युसुफ भाई क्यो गए, एका युगाचा अंत झाला. मला काही सूचत नाही. मी खूप दु:खी आहे. निशबद आहे. अनेक आठवणी देऊन ते गेले.
यूसुफ़ भाई आज अपनी छोटीसी बहन को छोड़के चले गए.. यूसुफ़ भाई क्या गए, एक युग का अंत हो गया. मुझे कुछ सूझ नहीं रहा. मैं बहुत दुखी हूँ, नि:शब्द हूँ.कई बातें कई यादें हमें देके चले गए.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) July 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)