Tower Swing Collapse in Ajmer: अजमेर मध्ये केबल तुटल्याने कोसळला टॉवर झुला; जखमींवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू (Watch Video)

राजस्थान मधील अजमेर मध्ये केबल तुटल्याने टॉवर झुला कोसळल्याची घटना समोर आली आहे.

Ajmer | Twitter

राजस्थान मधील अजमेर मध्ये केबल तुटल्याने  टॉवर झुला कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या वेळेस काही जण त्यामध्ये होते. त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश होता. अंदाजे 11 जणांना नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणाच्याही जीवाला धोका नसल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अजमेर सुशील कुमार यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement