Omicron cases In India: भारतामध्ये 17 राज्य, केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 415; महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण
भारतामध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. दरम्यान हा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याने आता प्रशासन त्याला रोखण्यासाठी निर्बंध कडक करत आहे.
भारतामध्ये 17 राज्य, केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण ओमिक्रॉनबाधितांची रूग्णसंख्या आता 415 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण म्हणजे 108 आहेत. तर त्यापाठोपाठ दिल्लीत 79 रूग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 115 जणांनी कोविड 19 वर मात केली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)