Terrorist Encounter: जम्मू काश्मिरमध्ये भारतीय सैनिकांची आतंकवाद्यांसोबत चकमक, जवानांकडून चार दहशतवादी ठार
आज सकाळी देखील जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक झाली असुन या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
दिवसेंदिवस जम्मू काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया वाढतचं चाल्या आहेत. तरी भारतीय जवान मात्र डोळ्यात तेल घालून या दहशतवाद्यांचे कट उलधून लावताना दिसत आहे. आज सकाळी देखील जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक झाली असुन या चकमकीत भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement