TMC नेते Derek O’Brien यांनी लोकसभा निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घेण्याची केली मागणी
लोकसभा निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घ्याव्यात, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली घ्याव्यात, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी केली आहे. ते म्हणाले की, भाजप लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. डेरेक ओब्रायन यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.मंगळवारी डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आरोप केले आहेत. या पोस्टमध्ये डेरेक ओब्रायन यांनी लिहिले आहे की, 'भाजप चुकिच्या मार्गाने भारतातील निवडणूक आयोगासारख्या संस्था नष्ट करत आहे. भाजपला जनतेला सामोरे जाण्याची भीती वाटते आणि म्हणूनच त्यांनी विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी निवडणूक आयोगाचे पक्ष कार्यालयात रूपांतर केले आहे? त्यात त्यांनी अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बदलीचाही उल्लेख केला.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement