Mimi Chakraborty Resigns: मिमी चक्रवर्ती यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

Mimi Chakraborty या खासदार आणि अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी आपल्या नाराजी बद्दल ममता बॅनर्जींसोबत चर्चा केल्याचं म्हटलं आहे.

Mimi Chakraborty | Twitter/ANI

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार Mimi Chakraborty यांनी आपला राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्त्वावर नाराज असल्याने त्यांनी हा राजीनामा दिला असल्याचं वृत्त आहे. दरम्यान आता येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. त्यामुळे या राजीनाम्याची चर्चा आहे. मिमी या Jadavpur च्या खासदार होत्या. त्यांनी आपला राजीनामा Mamata Banerjee यांच्याकडे दिला असून आपण Jadavpur मधून निवडणूक लढणार नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement