Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वीच चंद्रपुरात हजारो दिव्यांनी 'सियावर रामचंद्र की जय' लिहले

अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून अनेक दिग्गजांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यापूर्वी चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राउंडवर 'सियावर रामचंद्र की जय'असे हजारो दिव्यांनी लिहले होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement