Robbery Caught on Camera in Hamirpur: चोरट्याने ATM मधून 1.5 लाख रुपये चोरले, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

हमीरपूर येथील सुमेरपूर बसस्थानकजवळील एटीएमममध्ये एका चोरट्याने सुमारे १.५ लाख चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ATM Thieve PC X

Robbery Caught on Camera in Hamirpur: हमीरपूर येथील सुमेरपूर बसस्थानकजवळील एटीएमममध्ये एका चोरट्याने सुमारे 1.5 लाख चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, चोर एटीएमममध्ये आला आणि त्याने एटीएमम फोडून रोकड चोरताना दिसला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. (हेही वाचा-  रिल्सच्या माध्यमातून फसवणूक, तरुणाने गमावले 2.18 लाख, गुन्हा दाखल)

हमीरपूर येथील चोरीची घटना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement