Sanjay Raut on Riots: बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, संजय राऊतांचा गंभीर आरोप
असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले असून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) झालेल्या दंगली या भाजप पुरस्कृत असून भाजप पक्ष ज्या ज्या ठिकाणी कमकुवत आहे, त्या त्या ठिकामी दंगली घडवल्या जातात. असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. निवडणुकीला डोळ्या समोर ठेऊन या दंगली घडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)