महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही; महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

राज्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ. महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत. अत्याचारातील नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले  ते पुढे म्हणाले, अनेक घटनामंध्ये तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्या, अशी मागणी केली जाते. अशा अनेक प्रकरणातील तपास आपण सक्षणपणे केला आहे. मेहनतीने पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे अशा प्रतिक्रियांमधून पोलिसांचे नीतीधैर्य, मनोबल यांचे खच्चीकरण होऊ नये याची जबाबदारी सर्वांनाच घ्यावी लागेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement