Bihar: बिहारमध्ये आमदाराला मारहाण, राष्ट्रीय जनता दलाने ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

बिहारमध्ये आमदाराला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रीय जनता दलाने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत बिहारमध्ये काय चालले आहे, असा सवालही राजदने विचारला आहे.

(Photo Credit: ANI / Twitter)

बिहारमध्ये आमदाराला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रीय जनता दलाने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत बिहारमध्ये काय चालले आहे, असा सवालही राजदने विचारला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement