IPL Auction 2025 Live

National Herald Case: ईडीने सोनिया गांधींना पुन्हा बजावले समन्स, चौकशीसाठी 21 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Sonia Gandhi (Photo Credit - Twitter)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुन्हा समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)