Delta Plus variant Of Coronavirus: महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण 40 रूग्ण; अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत

महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये तुरळक प्रमाणात आता Delta Plus variant Of Coronavirus आढळत असल्याचं वृत्त आहे.

COVID 19 | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Delta Plus variant Of Coronavirus बाबत चिंता व्यक्त करण्यात आली असली तरीही  महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू मध्ये मिळून एकूण  40 रूग्ण आढळले आहे. हे तुरळक आढळलेले रूग्ण आहेत अद्याप लक्षणीय वाढीची चिन्हं नाहीत अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement