BJP On Shivsena: मुंबईतील वाढत्या खड्ड्याच्या प्रकरणावरुन भाजपाने सेनेवर पुष्पा स्टाईलने साधला निशाना
पावसाळा आला की मुंबईत जागोजागी खड्डे पडून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या त्रासातून काही प्रमाणात सुटका होत नाही. प्रत्येक वेळी आश्वसन देवून ही मुंबईतले खड्डे वाट अडवतात. दरम्यान भाजपने सेनेवर पुष्पा स्टाईलने निशाना साधला आहे.
पावसाळा आला की मुंबईत जागोजागी खड्डे पडून वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या त्रासातून काही प्रमाणात सुटका होत नाही. प्रत्येक वेळी आश्वासन देवून ही मुंबईतले खड्डे वाट अडवतात. दरम्यान, भाजपने ट्विट करून सेनेवर पुष्पा स्टाईलने निशाना साधला आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement