Sidhu Moose Wala: दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला यांच्या आईने दिला बाळाला जन्म, कुटंबात आनंदाचे वातावरण; पाहा फोटो

लोकप्रिय गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मूसवाला यांची मानसाच्या जवाहर गावात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 29 मे 2022 रोजी सिद्धू मूस वाला यांचे निधन झाले. सिद्धू मूसवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आता बऱ्याच दिवसांनंतर सिद्धू मूस वालाच्या घरी आनंदाने पुन्हा एकदा आनंदाची वतावरण पाहायला मिळत आहे.

Image Credit : X

दिवंगत गायक सिद्धू मूसवालाच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्याचे वडील बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले आहे. मुसेवालाची आई आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म देणार असल्याची बातमी काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. मात्र मुसेवालाच्या कुटुंबीयांनी ही अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र आता सिद्धूची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

बऱ्याच दिवसांनी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे

लोकप्रिय गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मूसवाला यांची मानसाच्या जवाहर गावात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 29 मे 2022 रोजी सिद्धू मूस वाला यांचे निधन झाले.  सिद्धू मूसवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आता बऱ्याच दिवसांनंतर सिद्धू मूस वालाच्या घरी आनंदाने पुन्हा एकदा आनंदाची वतावरण पाहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement