Thakor Community: किशोरवयीन मुलींच्या मोबाईल वापरावर समाजाची बंदी

ठाकोर समाजातील किशोरवयीन मुलींना मोबाईल फोन वापरण्यास मनाई

Mobile Phone Pixabay

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील भाभर तालुक्यातील लुनसेला गावातील ठाकोर समुदायाने समाजातील किशोरवयीन मुलींना मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली आहे. या संदर्भातील एक ठराव देखील ठाकोर समुदायाने एकमताने संमत केला आहे. काँग्रेस आमदार वाव गेनीबेन ठाकोर यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement