जम्मू कश्मीर च्या Pulwama मध्ये पोलिस, CRPF जवानांवर दहशतवादी हल्ला; 1 जण जखमी

Pulwama मधील Gangoo भागात दहशतवादी हल्ला झाला आहे.

Terrorist (File Image)

जम्मू कश्मीर च्या Pulwama मध्ये पोलिस, CRPF जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये 1 सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. सध्या हा भाग कॉर्डन ऑफ करण्यात आला आहे. हा दहशतवादी हल्ला  Pulwama मधील Gangoo भागात झाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement