Terror of dogs in Bijnor: उत्तर प्रदेश च्या बिजनौर मध्ये कुत्र्यांची दहशत; 8 वर्षीय मुलीचे तोडले लचके

मीडीया रिपोर्ट्सनुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6 मुलांचा आणि 10 प्रौढांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेला आहे.

Dog | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश च्या बिजनौर मध्ये कुत्र्यांची दहशतीचं अजून एक उदाहरण पहायला मिळालं आहे. या ठिकाणी एका 8 वर्षीय मुलीचे कुत्र्यांनी लचके तोडले असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 6 मुलांचा आणि 10 प्रौढांचा कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement