Chief Minister Temple: मुख्यमंत्र्यांचं उभारलं मंदिर, मंदिरात मुख्यमंत्र्यांची केली जाते मूर्ती पूजा

उत्तर प्रदेशातील भरतकुंडजवळ मौर्य का पूर्वा गावात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.

देवाचं, संताचं मंदिर उभारताना तुम्ही अनेकदा बघितलं असाल पण मुख्यमंत्र्याचं मंदिर उभारणं हे जरा अजबचं. पण हो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भरतकुंडजवळ मौर्य का पूर्वा गावात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिरातील मूर्तीत मुख्यमंत्री योगींना देवाच्या रूपात दाखवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement