Temjen Imna Along ने नागालँड पर्वतांचा मनमोहक व्हिडिओ शेअर केला (Watch Video)

या व्हिडिओत नागालँडच्या कोहिमातील पर्वतांचे मनमोहक दृष्य दिसत आहे.

नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलॉन्ग ( Temjen Imna Along) हे आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन नेहमीच वेगवेगळे पोस्ट करत असतात. नुकतेच त्यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे मन जिंकले आहे. या व्हिडिओत नागालँडच्या (Nagaland) कोहिमातील (Kohima) पर्वतांचे मनमोहक दृष्य दिसत आहे. या व्हिडिओत ढग डोंगरावरुन सरकत शहराकडे जाताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बँकग्राऊंडला टेमजेन यांनी दिल तो पागल है (Dil to Pagal Hai) मधले अरे रे अरे हे गाणे जोडले आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement