Telangana Elections 2023: अभिनेता Allu Arjun, Jr NTR ते Mohammad Azharuddin सह मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क
तेलंगणासह देशात पार पडलेल्या पाचही राज्यांच्या निवडणूकांचा निकाल आता 3 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.
तेलंगणा राज्यामध्ये आज 119 जागांवर निवडणूका होणार आहेत. यामध्ये सकाळीच अभिनेता Allu Arjun, Jr NTR, Mohammad Azharuddin, अभिनेता चिरंजीवी, केंद्रीय मंत्री G Kishan Reddy यांसह अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तेलंगणासह देशात पार पडलेल्या पाचही राज्यांच्या निवडणूकांचा निकाल आता 3 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन केलं आहे. KTR Rao Accident Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video) .
पहा ट्वीट
केंद्रीय मंत्री G Kishan Reddy
Jr NTR कुटुंबासह
चिरंजीवी
Mohammad Azharuddin
अल्लू अर्जुन
Asaduddin Owaisi