Telangana Election 2023: सिंकदराबादमध्ये रॅलीच्या दरम्यान लाइट टॉवरवर चढलेल्या महिलेला पंतप्रधान मोदींनी केली खाली उतरण्याची विनंती
तेलंगणामध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत असून 30 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान हे होणार आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली असून जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले मोठे मोठे नेते मैदानात उतरवले आहे.
तेलंगणामध्ये सध्या निवडणूकीचे वारे वाहत असून 30 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान हे होणार आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली असून जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले मोठे मोठे नेते मैदानात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भाजपचा प्रचार करत आहेत. या प्रचाराच्या दरम्यान एक विचित्र घटना घडली. सिकंदराबादमध्ये सार्वजनिक सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान, एक महिला त्यांच्याशी बोलण्यासाठी लाइट टॉवरवर चढली. या महिलेला खाली येण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)