Congress Sankalp Satyagrah: तेलंगणाच्या काँग्रेस नेत्यांकडून हैदराबादमध्ये संकल्प सत्याग्रह

काँग्रेसचे तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पक्षाचे राज्य मुख्यालय गांधी भवन येथे आंदोलनाचे नेतृत्व केले.

Congress Satyagrah

सुरत न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने ही कारवाई केल्यानंतर संसदेने त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर काँग्रेस (Congres) आक्रमक झालं आहे. आज देशभरात वेगवेगळ्या राज्यात संकल्प सत्याग्रह काँग्रेसकडून सुरू केला आहे. तेलंगणाच्या (Telangana) काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना  संसदेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ रविवारी हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात सत्याग्रह केला.काँग्रेसचे तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पक्षाचे राज्य मुख्यालय गांधी भवन येथे आंदोलनाचे नेतृत्व केले.

पहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement