Tejashwi Yadav यांना घरी चैत्र नवरात्री दरम्यान 'कन्यारत्न'; शेअर केला चिमुकली सोबतचा पहिला फोटो

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव Tejashwi Yadav यांना मुलगी झाली आहे.

Tejashwi Yadav । Twitter

बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव Tejashwi Yadav यांना मुलगी झाली आहे. तेजस्वी यादव यांनी लेकीला हातात घेतल्याचा पहिला फोटो शेअर करताना त्यासोबतच 'देवाने आनंदित होऊन मुलीच्या रूपाने आशिर्वाद पाठवला आहे' असं ट्वीट करत फोटो शेअर केला आहे. दरम्यान तेजस्वी यादव यांना ट्वीटरवर अनेकांनी शुभेच्छा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.

पहा तेजस्वी यादव यांचं ट्वीट

अराविंद केजरीवाल यांच्या शुभेच्छा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement