Tej Pratap Yadav Cricket Video: तेज प्रताप यादवने घेतला क्रिकेटचा आनंद. चौकार-षटकारांची केली फटकेबाजी

तेज प्रताप यादव यांचे क्रिकेटवरील प्रेम सर्वांनाच परिचीत आहे.

Tej Pratap Yadav Cricket

लालु प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचे क्रिकेटवरील प्रेम सर्वांनाच परिचीत आहे. तेज प्रताप यादवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी सोबत क्रिकेट आपल्या जिवनातील मोठा भाग असल्याचे सांगितले.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement