Sylvester daCunha Dies: 'Amul Girl' मागील Sylvester daCunha यांचं मुंबईत निधन
सिल्वेस्टर दाकुन्हा हे 1960 च्या दशकापासून अमूल सोबत काम करत होते. निळ्या रंगाचे केस, पांढरा आणि लाल डॉट फ्रॉक घातलेली अमूल गर्ल ब्रँडची ओळख बनली होती. अमूल आपल्या जाहिरातींमध्ये चालू घडामोडींशी संबंधित वन लाइनर बनवण्यासाठी लोकप्रिय आहे.
'Amul Girl 'या कॅरेक्टरमागील Sylvester daCunha काळाच्या पडद्याआड गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांचा मुंबईमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Sylvester daCunha यांच्यासोबत Usha Katrak आणि cartoonist Eustace Fernandes यांनी 1966 मध्ये अमुल कॅम्पेन मध्ये 'Amul Girl'समोर आणली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Groom Dies After Marriage Due To Heart Attack: दुर्दैवी! कर्नाटकातील बागलकोटमध्ये लग्नानंतर 15 मिनिटांत वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement