स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात 26 मार्च पासून सुरू होणार सावरकरांच्या कार्याची माहिती देणारा ‘लाईट अँड साऊंड शो’

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची माहिती देणारा ‘लाईट अँड साऊंड शो’. नागरिकांना दर शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता विनामूल्य पाहता येईल

Veer Swarkar | PC: twitter

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात 26 मार्च पासून सुरू होणार सावरकरांच्या कार्याची माहिती देणारा ‘लाईट अँड साऊंड शो’ सुरू केला जात आहे. हा दर शनिवार-रविवारी नागरिकांना मोफत पाहता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement