Swachhata Hi Seva: सोशल मीडीया फीटनेस इन्फ्लुएन्सर Ankit Baiyanpuria सोबत PM Narendra Modi यांनी घेतला स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग
या चॅलेंजेसची देखील मोदींनी माहिती घेतली आहे.
सोशल मीडीया फीटनेस इन्फ्लुएन्सर Ankit Baiyanpuria सोबत PM Narendra Modi यांनी देखील आज स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी त्यांनी स्वच्छतेसोबत फीटनेस राखण्याचा देखील सल्ला दिला आहे. अंकित कडून त्यांनी फीटनेसबाबत तो करत असलेल्या कामांचा, अॅक्टिव्हिटीजचा देखील आढावा घेतला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)