SW Monsoon 2022: अंदमानच्या समुद्रात मान्सून झाला दाखल; IMD ने शेअर केली गूड न्यूज

आता केरळ मध्ये 27 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rain | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

यंदा अंदमानात मान्सून लवकर दाखल होण्याची अपेक्षा होती आणि त्यानुसार आज (16 मे) अखेर यंदाचा मान्सून अंदामानात दाखल झाला आहे. आयएमडी कडून ही गूड न्यूज शेअर करण्यात आली आहे. वातावरण अनुकूल राहिल्यास त्याच्या केरळ आणि दक्षिण भारताप्रमाणे महाराष्ट्रातील प्रवासही सुरळीत होऊन लवकरच पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement