संस्कृत भाषेला भारताची राष्ट्रीय भाषा करण्याच्या मागणीची यचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
संस्कृत भाषेला भारताची राष्ट्रीय भाषा करण्याच्या मागणीची यचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
संस्कृत भाषेला भारताची राष्ट्रीय भाषा करण्याच्या मागणीची यचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान आपल्या देशात अद्याप कोणतीच भाषा देशाची राष्ट्रीय भाषा नाही. हिंदी आणि इंग्रजी या भाषा ऑफ़िशिअल लॅग्वेज आहेत. त्याच भाषांमधून सरकारी कामं केली जातात.