Supreme Court On Nupur Sharma: नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nupur Sharma | (PC - Twitter)

प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशभऱ्यात नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीत हस्तांतरित करण्याची विनंती करत नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुपूर शर्माने नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. तसेच नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement