Online Gaming GST संदर्भातील प्रकरण ऐकण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत- रिपोर्ट

SC ने ऑनलाइन कंपनीला नोटीसही बजावली आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर ठेवली. हे प्रकरण पूर्णपणे ऐकण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत असल्याचे ट्विट X वरील या @bqprime अकाऊंटने केले आहे.

Online Gaming (PC - Wikimedia Commons)

बेंगळुरूस्थित ऑनलाइन गेमिंग फर्म गेम्सक्राफ्टवर 21,000 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कराची मागणी लादणारा GST इंटेलिजन्स महासंचालनालयाचा आदेश रद्द करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. SC ने ऑनलाइन कंपनीला  नोटीसही बजावली आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर ठेवली. हे प्रकरण पूर्णपणे ऐकण्यास सर्वोच्च न्यायालय सहमत असल्याचे ट्विट X वरील या @bqprime अकाऊंटने केले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement