Donald Trump यांच्या विजयानंतर Sand Artist Sudarsan Pattnaik यांनी वाळूशिल्पाच्या माध्यमातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे केले अभिनंदन (Watch Video)
पुरीच्या बीच वर वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी खास शिल्प साकार डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केले आहे.
47व्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्र्म्प यांची निवड झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना पराभूत करून डोनाल्ड ट्र्म्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या अभिनंदनासाठी पुरीच्या बीच वर वाळूशिल्पकार Sudarsan Pattnaik यांनी खास शिल्प साकारलं आहे. US Presidential Election Results: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा Donald Trump; PM Narendra Modi यांनी केले अभिनंदन .
डोनाल्ड ट्र्म्प यांचे वाळू शिल्पातून अभिनंदन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement