Stop Pooja-Archana During Court Programs: न्यायालयीन कार्यक्रमांदरम्यान धार्मिक विधी बंद करण्याचे न्यायमूर्ती Abhay S Oka आवाहन
न्यायालयाशी संबंधित कार्यक्रमांना संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीला नतमस्तक करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडलं आहे.
न्यायमूर्ती Abhay S Oka यांनी न्यायालयीन कार्यक्रमांदरम्यान धार्मिक विधी बंद करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यामते भारताच्या राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेची कल्पना पुढे आणली पाहिजे आणि न्यायालयाशी संबंधित कार्यक्रमांना संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतीला नतमस्तक करून कार्यक्रमाची सुरुवात करावी.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement