Stay Safe Online: डिजिटल सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून विशेष संदेश

डिजिटल युगात पासवर्ड, क्यूआर कोड, यांसारख्या बाबींची सुरक्षीतता अतिशय महत्त्वाची मानली जाते. सायबर गुन्हेगार आणि फसवेगीरी करणारे लफंगे यांच्याकडून नेमक्या याच गोष्टींवर धाड टाकली जाते.

Stay Safe Online (फोटो सौजन्य- ट्विटर)

डिजिटल युगात पासवर्ड, क्यूआर कोड, यांसारख्या बाबींची सुरक्षीतता अतिशय महत्त्वाची मानली जाते. सायबर गुन्हेगार आणि फसवेगीरी करणारे लफंगे यांच्याकडून नेमक्या याच गोष्टींवर धाड टाकली जाते. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता कैक पटींनी वाढते म्हणूनच केंद्र सरकारने एक Stay Safe Online नावाचा एक संदेश दिला आहे. जो तुम्ही इथे पाहू शकता.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement