Mumabi मध्ये उभारले जाणार राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय; तातडीने जागा निश्चित करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारणार आहे.
भारतीय लष्कराच्या गौरवशाली व अभिमानास्पद कामगिरीचे दर्शन घडविणारे, तसेच शौर्य, पराक्रम, धैर्य व संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारणार असून त्यासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement
Advertisement