Stampede in Mathura: मथुरेतील श्रीजी मंदिरात लाडू होळीदरम्यान चेंगराचेंगरी, अनेक भाविक जखमी

बरसाणा येथील राधाराणी श्रीजी मंदिरात लाडू होळी खेळण्यासाठी लाखो भाविक पोहोचत आहेत. बरसाणा येथील श्रीजी मंदिराच्या गेटजवळ चेंगराचेंगरीची ही घटना घडली.

बरसाणा येथील श्रीजी मंदिरात लाडू होळीच्या वेळी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी आहे. या चेंगराचेंगरीत अर्धा डझनहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांच्या पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार केले आहेत. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बरसाणा येथील राधाराणी श्रीजी मंदिरात लाडू होळी खेळण्यासाठी लाखो भाविक पोहोचत आहेत. बरसाणा येथील श्रीजी मंदिराच्या गेटजवळ चेंगराचेंगरीची ही घटना घडली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement