SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्याने विमान पुन्हा माघारी; प्रवासी सुरक्षित

SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्याने विमान पुन्हा माघारी आले आहे.

SpiceJet च्या दिल्ली-जबलपूर विमानामध्ये धूर आढळल्याने विमान पुन्हा माघारी आले आहे. प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती स्पाईसजेटच्या प्रवकत्यांनी दिले आहे. विमान 5000 फूट उंचीवर असताना कॅबिन क्रु ला दिसल्याने त्यांनी तातडीने विमान मागे फिरवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement