Delhi Health Minister Satyendar Jain यांना कथित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणामध्ये जामीन देण्यास Special CBI Court चा नकार

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची पाठराखण करत त्यांच्या विरूद्धची तक्रार खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Satyendar Jain | Image: PTI

Delhi Health Minister Satyendar Jain यांना कथित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणामध्ये जामीन देण्यास Special CBI Court ने नकार दिला आहे. त्यांनी जामीनासाठी केलेली याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांची पाठराखण करत त्यांच्या विरूद्धची तक्रार खोटी असल्याचं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement