नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू; राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल - हवामान विभागाचा अंदाज

राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातून 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून माघार घेईल असा अंदाज  हवामान विभागाचा अंदाज  आहे. पावसानं देशातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. राजस्थानच्या काही भागातून आज मान्सून माघारी गेल्याचं हवामान विभाग कडून सांंगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement